सर्व विषय आणि विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे
'जागतिक सेरेब्रल पाल्सी डे' कधी साजरा करण्यात आला?
» 06 ऑक्टोबर
कोणत्या देशाने अलीकडेच सुपर पॉवरफुल अणुऊर्जेवर चालणारे क्षेपणास्त्र बनवले आहे
» रशिया
हवामान बदलासाठी 'स्पिनोझा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
» डॉ. जोविता गुप्ता
9 वी G20 संसदीय स्पीकर समिट कुठे होणार आहे/झाली?
» नवी दिल्ली
रूपपूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी कोणत्या देशाला रशियन युरेनियम मिळाले आहे
» बांगलादेश
कोणत्या राज्यात जगातील सर्वात लांब दोन लेन बोगदा 'सेला बोगदा पूर्णत्वाकडे आहे?
» अरुणाचल प्रदेश
सलग तिसऱ्यांदा AIBD चे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे?
» भारत
GIC Re चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
» रामास्वामी एन
JioMart चा नवीन ब्रँड अॅम्बेसेडर कोण बनला आहे?
» महेंद्रसिंग धोनी
कोणत्या राज्यातील याक चुरपीला GI टॅग मिळाला आहे?
» अरुणाचल प्रदेश
मणिपुरी भाषेतील बालसाहित्य पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
» दिलीप नोंगमाथेम
2023 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
» जॉन फॉस
पंतप्रधान मोदींनी देशातील पहिल्या हाय-टेक क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन कुठे केले?
» मध्य प्रदेश
नोकियाने अलीकडेच आपला अत्याधुनिक 6G प्रयोग कुठे स्थापित केला आहे? उत्तर- बंगलोर
इतरांना शेअर करा.....!


Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!